IDT Educations तर्फे Design Excellence Awards 2026 आणि Rise Up Session यशस्वीरीत्या संपन्न

IDT Educations तर्फे Design Excellence Awards 2026 आणि Rise Up Session यशस्वीरीत्या संपन्न

IDT Educations तर्फे Design Excellence Awards 2026 आणि Rise Up Session यशस्वीरीत्या संपन्न

IDT Educations तर्फे Design Excellence Awards 2026 आणि Rise Up Session यशस्वीरीत्या संपन्न ✨

IDT Educations तर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी Design Excellence Awards 2026 आणि Rise Up Session यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे final portfolio प्रभावीपणे showcase केले.

या प्रसंगी Founder & Director Mr. Mahendra Shewale Sir यांनी विद्यार्थ्यांना design career, industry expectations आणि career planning विषयी मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच Director Mrs. Snehal Shewale Ma’am आणि सर्व Centre Heads यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

???? Rise Up – विद्यार्थ्यांसाठी एक विशेष पुढाकार

???? Rise Up हा IDT Educations मधील Third Year (TY) विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला उपक्रम असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच career-ready बनवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

???? या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना –
✨ placement opportunities
✨ industry-oriented training
✨ personality development आणि career guidance
✨ स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरणा

Contact Us:

Admission Contact +91-81494 38381
Secondary Contact +91-81494 38381

Follow Us: